जालना कार्यालया मार्फत आयोजित विशेष रोजगार मोहीम
जालना कार्यालया मार्फत आयोजित विशेष रोजगार मोहीम तरुणान साठी नोकरीची
सुवर्णसंधीजिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जालना यांच्याकडून
एक विशेष रोजगार मोहिम आयोजित करण्यात आला आहे. या मोहिमात बारावी/ पदविका
(अॅग्रीकल्चर) / पदवीधर (अॅग्रीकल्चर)/ पदव्युत्तर पदवी (अॅग्रीकल्चर) यांच्या पात्रतेधारकांसाठी
एकूण २ उद्योजकांचा सहभाग घेण्यात आला आहे. या मोहिमेत एकूण १०५ रिक्तपदे
उपलब्ध आहेत.
![]() |
जालना कार्यालया मार्फत आयोजित विशेष रोजगार मोहीम |
या उपलब्ध रिक्तपदांमध्ये नाव नोंदणीची संधी आहे. कृषिधन सीड्स प्रा. लि., जालना
येथे ५ पदे आणि पीपल ट्री व्हेंचर्स प्रा. लि. औरंगाबाद येथे १०० पदे उपलब्ध आहेत.संधी
उपलब्ध झाली आहे या करिता त्वरित अर्ज करा.
आणि अस्याच नवनवीन सरकारी आणि खाजगी नोकरीच्या माहिती करीता आमच्या टेलिग्राम ग्रुप ला जॉईन व्हा !
Total Post - 105
रोजगार मोहिम शैक्षणिक पात्रता - बारावी/ पदविका (अॅग्रीकल्चर) / पदवीधर
(अॅग्रीकल्चर)/ पदव्युत्तर पदवी (अॅग्रीकल्चर)
नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीची संधी -
- कृषिधन सीड्स प्रा. लि., जालना - ५ पदे.
- पीपल ट्री व्हेंचर्स प्रा. लि. औरंगाबाद - १०० पदे.
टेबल कंटेंट -
पदाची
संख्या |
१०५ |
पदाचे
नाव |
रोजगार मोहिम |
शैक्षणिक
पात्रता |
बारावी |
निवड
प्रक्रिया |
प्रत्यक्ष मुलाखती |
अर्ज फीस |
नाही |
वेतनश्रेणी |
- |
दिनांक |
१०
मे, २०२३, बुधवार
रोजी |
वेळ |
सकाळी
११:०० ते दुपारी ०२:०० वाजेपर्यंत |
|
|
ऑनलाइन अर्ज |
http://www.bit.ly/42zyWeL |
अधिक माहितीसाठी संपर्क |
02482-299033 |
आणि अस्याच नवनवीन सरकारी आणि खाजगी नोकरीच्या माहिती करीता
आमच्या WhatsApp ग्रुप
ला जॉईन व्हा !
डॉक्युमेंट्स लिस्ट - Resume / Bio data ( २ प्रती ) व आवश्यक शैक्षणिक व
व्यावसायिक कागदपत्रे.
फी संरचना - हा अर्ज
करण्याकरीता कुठल्याही प्रकारची फी नाही.
नोकरीचे ठिकाण – जालना, छत्रपती संभाजीनगर ( औरंगाबाद ) हे नोकरीचे ठिकाण
असेल. इच्छुक पात्रतेधारक उपस्थित राहून सकाळी ११ ते दुपारी २ वाजता उपलब्ध
रिक्तपदांच्या प्रत्यक्ष मुलाखतींमध्ये सहभाग घेऊ
शकतात.
मुलाखतीसाठी ठिकाण- डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सांस्कृतिक
सभागृह, जिल्हाधिकारी
कार्यालय समोर, जालना ४३१२०३
1. रोजगार
मोहीममध्ये कोणती कंपन्यांनी भाग घेतले आहेत?
कृषिधन सीड्स प्रा. लि., जालना - ५ पदे.
पीपल ट्री व्हेंचर्स प्रा. लि. औरंगाबाद - १०० पदे.
2. या मोहीममध्ये
किती रिक्तपदे उपलब्ध आहेत?
एकूण २ उद्योजकांचा सहभाग, १०५ रिक्तपदे उपलब्ध आहेत.
3. कौनती शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे?
शैक्षणिक पात्रता:- बारावी/ पदविका (अॅग्रीकल्चर)/
पदवीधर (अॅग्रीकल्चर)/ पदव्युत्तर पदवी (अॅग्रीकल्चर) यांच्यासाठी रिक्तपदे
उपलब्ध आहेत.
4. मुलाखतीसाठी कोणते कागदपत्रे आवश्यक
आहेत?
Resume / Bio data ( २ प्रती ) व आवश्यक शैक्षणिक व
व्यावसायिक कागदपत्रे.
5. रोजगार
मोहीममध्ये ऑनलाइन नोंदणी कसे करावी?
ह्या नामांकित कंपन्यामध्ये नोकरीसाठी ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी वरील
अर्ज करा या पर्यायावर क्लिक करावे.
6. रोजगार मोहीम
संबंधित इतर काही माहिती मिळेल का?
या संबंधित
सविस्तर महिती करता हा लेख पुर्ण वाचा.
रोजगार मोहीम सविस्तर जाहिरात वाचा
![]() |
जालना कार्यालया मार्फत आयोजित विशेष रोजगार मोहीम तरुणान साठी नोकरीची सुवर्णसंधी |
0 Comments
This is not official website of any government scheme or related to any government please don't consider this as official website and don't leave any personal information like your contact or aadhaar number in account comment we can't entertain complaint regarding any scheme for information published on website official website of concerned department OR requests to visit the authorities, thank you !