AIASL Recruitment 2023|एअर इंडिया मध्ये 10 वी पास वर भरती सुरू परीक्षा नाही, थेट मुलाखती वर भरती

 

AIASL Recruitment 2023|एअर इंडिया मध्ये 10 वी पास वर भरती सुरू परीक्षा नाही, थेट मुलाखती वर भरती

AIASL Recruitment एअर इंडिया एअर सर्विसेस लि. मध्ये विविध पदांसाठी भरती सुरू झाली आहे, कोणतीही लेखी परीक्षा न देता भरती प्रक्रिया पार पडणार आहे. 10 वी पास उमेदवारांना नोकरीची मोठी सुवर्णसंधी चालून आली आहे.एकूण 323 रिक्त जागांसाठी भरती होणार आहे, एकूण 3 पदांसाठी या जागा भरल्या जाणार आहेत.



ज्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करायचा असेल, त्यांना अधिकृत पत्त्यावर ऑफलाईन माध्यमातून अर्ज पाठवायचा आहे. सोबतच मुलाखती च्या वेळी उमेदवारांना त्या स्थळी जाऊन मुलाखत द्यायची आहे. मुलाखत दिल्या नंतर AIASL करिअर डिपार्टमेंट द्वारे उमेदवारांची निवड योग्य त्या पदासाठी केली जाणार आहे.

आणि अस्याच नवनवीन सरकारी आणि खाजगी नोकरीच्या माहिती करीता आमच्या टेलिग्राम

ग्रुप ला जॉईन व्हा !

Total Post – 323

पदाचे नाव आणि तपशील

पद क्र.

पदाचे नाव

पद संख्या

1

ज्युनियर ऑफिसर टेक्निकल ड्यूटी ऑफिसर

05

2

रॅम्प सर्विस एक्झिक्युटिव/यूटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर

39

3

हँडीमन / हँडीवूमन

279

Total

323

 

शैक्षणिक पात्रता

1.       पद क्र.1.2.3 – उमेदवार हा किमान 10 वी पास असणे आवश्यक आहे किंवा ITI उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.

वय श्रेणी  अर्जदाराचे वय हे 18 ते 28 वर्षे असावे

राखीव प्रवर्गासाठी पुढीप्रमाणे Age Limit मध्ये सूट देण्यात आली आहे -

[SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

टेबल कंटेंट -


पदाची संख्या

323

नोकरी ठिकाण

कोचीन & कालिकत

अर्ज प्रक्रिया

ऑफलाईन

मुलाखत तारीख

17,18,19 ऑक्टोबर 2023

अधिकृत जाहिरात

पहा

ऑनलाइन अर्ज

अर्ज करा

अर्ज शुल्क

§  खुला वर्ग: ₹500/-

§  राखीव वर्ग: ₹0/- फी नाही

आणि अस्याच नवनवीन सरकारी आणि खाजगी नोकरीच्या माहिती करीता आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉईन व्हा !

Post a Comment

0 Comments