CDAC Recruitment 2023 बीई, बी.टेक, एमसीए, विज्ञान, आणि संबंधीत पदवीधर विद्यार्थ्यांसाठी
बीई, बी.टेक, एमसीए, विज्ञान,
आणि संबंधीत पदवीधर विद्यार्थ्यांसाठी CDAC Recruitment
2023 महत्वाची बातमी आहे ती म्हणजे C-DAC पुण्यातील एक सुप्रसिद्ध संगणक संशोधन संस्था आहे आज C- DAC
च्या काही रिक्त पदासाठी अर्ज मागवले जात आहेत एकूण ६३ पदासाठी अर्ज
मागवले जात आहेत प्रोजेक्ट असोसिएट, प्रोजेक्ट इंजिनिअर,
सिनिअर प्रोजेक्ट इंजिनिअर आणि प्रोजेक्ट मॅनेजर त्यामूळे पदवीधर
विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बाब आहे हा लेख आपण पूर्ण वाचावा याच लेखा मध्ये आपनास
पात्रता, शिक्षण, वय, नोकरी ठिकाण आणि ऑनलाईन अर्ज कसा करायचा आहे याची सविस्तर पणे माहिती या
लेखा माध्यमातून आपणास मिळणारं आहे त्या कराता लेख हा पूर्ण पने वाचावा . .
![]() |
cdac-recruitment-2023 |
लीप ऑफिस, जिस्ट कॉर्ड सारखी उत्पादने सी-डॅकने निर्माण करून भारतीय भाषेत संगणक उपलब्ध
करून देण्याचा पहिला मान सी-डॅकलाच दिला पाहिजे. आता मायक्रॉसॉफ्ट, ओरॅकल हया सारख्या
कंपन्यानी भारतीय भाषेत डेटाबेस उपलब्ध करून दिला आहे
त्या मागे सी-डॅकचा हातभार मोठा आहे.
या भरतीसाठी अर्ज पात्र उमेदवार ऑनलाइन माध्यमातून अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची
तारीख ऑनलाइन पाठवण्यासाठी 24 मे 2023 आहे.
Company – CDAC
Total Post – 63
पदाचे नाव आणि तपशील, शैक्षणिक पात्रता, वय श्रेणी
पद क्र. |
पदाचे नाव |
पद संख्या |
1 |
प्रोजेक्ट असोसिएट |
35 |
2 |
प्रोजेक्ट
इंजिनिअर |
17 |
3 |
सिनियर प्रोजेक्ट इंजिनिअर |
09 |
4 |
प्रोजेक्ट मॅनेजर |
02 |
|
Total |
63 |
शैक्षणिक पात्रता –
पद क्र.1: (i)
बीई / बी.टेक / एमसीए विज्ञान / कॉम्प्युटर सायन्स
पदव्युत्तर पदवी
(ii) 01 ते 04
वर्षे अनुभव
पद क्र.2: (i)
60% गुणांसह बीई / बी.टेक / एमसीए विज्ञान / कॉम्प्युटर सायन्स
पदव्युत्तर पदवी
(ii) 03
ते 04 वर्षे अनुभव
पद क्र.3: (i)
60% गुणांसह बीई / बी.टेक / एमसीए विज्ञान / कॉम्प्युटर सायन्स
पदव्युत्तर पदवी
(ii) 03
ते 07 वर्षे अनुभव
पद क्र.4: (i)
60% गुणांसह बीई / बी.टेक / एमसीए विज्ञान / कॉम्प्युटर सायन्स
पदव्युत्तर पदवी
(ii) 12
ते 15 वर्षे अनुभव
वय श्रेणी – CDAC Recruitment 2023 करीता ही आहे वयाची अट अर्जदाराचे वय हे 24 मे 2023 रोजी SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट
टेबल कंटेंट -
पदाची संख्या |
63 |
संस्था |
CDAC |
नोकरी ठिकाण |
संपूर्ण भारत |
अर्ज प्रक्रिया |
ऑनलाइन अर्ज करा |
अधिकृत वेबसाइट |
www.cdac.in |
अधिकृत जाहिरात |
|
ऑनलाइन
अर्ज |
careers.cdac.in |
अर्ज करण्याची शेवटची तारीख |
24 मे 2023 |
आणि अस्याच
नवनवीन सरकारी आणि खाजगी नोकरीच्या माहिती करीता आमच्या WhatsApp ग्रुप
ला जॉईन व्हा !
फी संरचना - फी नाही.
1. CDAC Recruitment 2023 काय
आहे?
CDAC Recruitment 2023 हे Center for Development of Advanced
Computing (C-DAC) यांनी 63 Project Associate, Project Engineer, Senior Project
Engineer, & Project Manager पदांसाठी
भरती घेण्याचे निर्णय घेतले आहे.
एकूण 63 जागा आहेत.
त्यांमध्ये Project
Associate, Project Engineer, Senior Project Engineer, & Project Manager ही
पदे आहेत.
शैक्षणिक पात्रता विभिन्न पदांसाठी विविध आहे. Project Associate पदासाठी
BE/B.Tech/MCA/विज्ञान/कॉम्प्युटर
सायन्स पदव्युत्तर पदवी आणि 01 ते 04
वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे. पदे 2 ते 4 साठी शैक्षणिक पात्रता आणि अनुभव उच्च असते.
पद 1 आणि 2 साठी उमेदवाराची वय 34
वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे. पद 3 साठी 37
वर्षांपर्यंत आणि पद 4
साठी 50
वर्षांपर्यंत वयाची अट आहे. SC/ST
उमेदवारांसाठी 5 वर्षे आणि OBC उमेदवारांसाठी
3
वर्षे वय सूट आहेत.
नोकरीचे ठिकाण दिल्ली/संपूर्ण भारत
To Check & Apply for
BSF Requirement 2023
|
|
To Check & Apply for
BNY Mellon Senior Administration Requirement 2023
|
|
To
Check & Apply for
Wipro
Internship Requirement 2023
|
|
To Check & Apply for
RBI Grade B
Officer Recruitment 2023
|
|
To Check & Apply for
PWC Internship
Requirement 2023
|
|
0 Comments
This is not official website of any government scheme or related to any government please don't consider this as official website and don't leave any personal information like your contact or aadhaar number in account comment we can't entertain complaint regarding any scheme for information published on website official website of concerned department OR requests to visit the authorities, thank you !